प्रतिनिधी: जावेद शेख / राहुरी
राहुरी- अहमदनगर -पाथर्डी मतदार संघातून सुरेशराव दत्तात्रय लांबे यांचा पहिल्या क्रमांकाने अपक्ष अर्ज २२३ राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे (डेप्युटी कलेक्टर) व राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी यांच्याकडे दाखल केला,
अर्ज दाखल करताना संजय जगधने, सुनीलराव तांबे, निलेश साळुंके, बाबासाहेब मकासरे,भाऊराव काळे, प्रमोद येवले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११