बेलापूर प्रतिनिधी :
येवा येथे होणाऱ्या सतरा वर्षाखालिल क्रिकेट स्पर्धेसाठी बेलापूरच्या सर्वेश व्यासची निवड झाली आहे.आचार्य महेश व्यास यांचा तो मुलगा आहे.त्याचे निवडीबद्दल श्रीरामपूर क्रिकेट असोएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,बाॕबी बकाल आदिंनी सर्वेशचे आभिनंदन केले आहे. बेलापूरला बाळासाहेब खटोड,आशोक भगत,बाळासाहेब खंडागळे,सखाराम कोळसे,राम साळुंके,भास्कर खंडागळे,अजय नाईक,शशी नाईक,पोपटराव धुमाळ,अण्णा गार्डे, बाळासाहेब नाईक,संपत बोरा,सुभाष कोठारी,रमेश मिसाळ,श्रीकांत व्यास,रामप्रसाद व्यास ,रमाकांत खटोड,सुनिल भगत,सुरेश भोसले,अभिषेक खंडागळे,योगेश नाईक,यशवंत नाईक,बाबा सय्यद ,प्रसाद खरात,बंटी शेलार,राजू शेलार अशा नामांकीत खेळाडूंची प्रदिर्घ परंपरा आहे.यात नवोदित खेळाडू भर घालित आहे.
बेलापूर येथे लवकरच असोशिएशनच्या वतीने आठ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार असून.नवोदित खेळाडूंना माजी दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे श्री.खंडागळे यांनी सांगीतले.
सहयोगी:
पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111