दिनांक १९ ऑक्टोंबर अखेर उंदिरगांव येथील गलांडे,मुरकुटे गटाचे उमेदवारांचे अर्ज दाखल - Dainik Samtadoot

Breaking

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

20 October 2023

दिनांक १९ ऑक्टोंबर अखेर उंदिरगांव येथील गलांडे,मुरकुटे गटाचे उमेदवारांचे अर्ज दाखल




बी.आर.चेडे - शिरसगांव :

श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील ग्रामपंचायत  निवडणुकीसाठी उमेदवारांची रणधुमाळी सुरु झाली असून सुरेश पा.गलांडे,वीरेश गलांडे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांनी दिली. त्यात सरपंच पदासाठी स्नेहा जि, गोलवड यांचा अर्ज दाखल झाला.तसेच वार्ड क्र १ साठी सुभाष गायकवाड,सौ शोभा दीपक थोरात,वार्ड क्र २ साठी चंदू गायकवाड,युवराज नाईक,सचिन गायकवाड,दीपक बोधक,व बर्डे,वार्ड क्र ३ मध्ये बाळासाहेब निपुंगे व ,अनिता नाईक, लीलावती आव्हाड,वार्ड  ४ साठी-सुधीर ताके,दिपाली सरोदे,सविता आव्हाड,वार्ड क्र ५ साठी-ज्ञानेश्वर बांद्रे,अशोक बांद्रे,व रगडे,वार्ड क्र ६ साठी-वर्षा अ.भालदंड,सौ दोंदे,बर्डे,यांचे उमेदवार अर्ज दाखल झाले आहेउर्वरित आज दाखल होतील.



तसेच अग्निपंख सर्वसामान्य जनता आघाडीचे ८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत त्यात सरपंच पदासाठी-अंकुश बर्डे,वार्ड क्र १ साठी-गिरीश परदेशी,सपना पंडित,वार्ड क्र २-स्वप्नील पंडित,नंदा पंडित,व बर्डे,वार्ड क्र ६ साठी-वंदना साठे,अंकुश  बर्डे यांचे अर्ज दाखल झाले आहेत उर्वरित आज दि २० रोजी दाखल होतील असे स्वप्नील पंडित यांनी सांगितले.

संकलन : 

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages