अभिनव एम.बी.ए. महाविद्यालय अकोले ता. अकोले जिल्हा अहिल्यानगर चे विभाग प्रमुख प्रा. शोएब शेख युवा संशोधक म्हणून सन्मानित ... - Dainik Samtadoot

Breaking

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

02 February 2025

अभिनव एम.बी.ए. महाविद्यालय अकोले ता. अकोले जिल्हा अहिल्यानगर चे विभाग प्रमुख प्रा. शोएब शेख युवा संशोधक म्हणून सन्मानित ...


नुकत्याच कर्नाटक च्या विजापूर येथे पार पडलेल्या,
KaLa’s Research & Skill Training Organization Karnataka ह्या आंतराष्ट्रीय परिषदेत Young Researcher Award ने त्याना सन्मानित करण्यात आले.
दुर्गम भागातील समजल्या जाणाऱ्या अभिनव एम.बी.ए. कॉलेज अकोले ता. अकोले जि. अहिल्यानगर येथे प्रा शेख हे विद्यार्थाना नियमित शैक्षणीक दृष्ट्या नवीन काहीतरी देत असतात त्यासाठी  शिक्षक देखील तितकाच विद्यार्थिकेंद्रित व अद्ययावत माहितीने परिपूर्ण असावा हे त्त्यांच्या कार्यातून दिसते.

प्रा. शोएब शेख यांची संशोधन क्षेत्रातील  कामगिरी उल्लेखनीय स्वरूपाची राहिली आहे  त्याना बँकिंग & फायनान्स या विषयात मास्टर ऑफ फिलॉसोफी मिळालेली आहे,१५ आंतराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित असून, १० राष्ट्रीय रिसर्च पेपर देखील प्रकाशित आहे, ५ पेटंट त्याच्या नावावर असून, ४ टेक्स्ट बुक प्रकाशित झालेले आहे, १० आंतराष्ट्रीय परिषदेत त्यानी सक्रिय सहभाग नोंदवला असून वेळोवेळी गौरव करण्यात आला आहे , तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये भुवनेश्वर उडीसा झालेल्या आंतराष्ट्रीय परिषदेत त्यांना Best India Research Inventor Award ने देखीलसन्मानित करण्यात आले होते.
अश्या प्रकारे त्याच्या प्रगीतचा आलेख उंचवताना अभिनव शिक्षण संस्था व सर्वाना त्याचा मनस्वी आंनद होत आहे.
ह्या पुरस्कारासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मा:मधुकरराव नवले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.त्यानिमित्त एमबीए विभागाचे प्रमुख प्रा शोएब शेख यांचा सत्कार करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
LightBlog

Pages