श्रीरामपूर प्रतिनिधी :
तालुक्यातील खैरी निमगांव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तालुका उपाध्यक्ष अरुण काळे पाटील यांनी सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केले आहे. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ तरस, अदिनाथ भाकरे, दिपक झुराळे, राजेश तांबे, दत्तात्रय गमे, मा. सरपंच तुकाराम काजळे, सुरेश पा. कालंगडे आदींची उपस्थिती होती.
सहयोगी:
पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111