दिनांक २० ऑक्टोंबर २०२३ अखेर शिरसगांव ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार अर्ज दाखल - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

21 October 2023

दिनांक २० ऑक्टोंबर २०२३ अखेर शिरसगांव ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार अर्ज दाखल




बी.आर.चेडे - शिरसगांव


श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २० ऑक्टोबर २०२३ अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यात गणेशराव मुद्गुले,विखे गटाचे सरपंच पदासाठी राणी संदीप वाघमारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे तसेच वार्ड क्र. १ साठी मंदाकिनी तुवर,शिवाजी शिंदे,वार्ड क्र. २ साठी-नितीन गवारे,इंदुबाई बढे,प्रयागबाई जाधव,वार्ड क्र. ३ साठी - संजय यादव,हिराबाई अ.गवारे,संदीप साठे,वार्ड क्र. ४ साठी-शुभम ताके,पुष्पा अ.गवारे,नितीन गायकवाड,वार्ड क्र. ५ साठी-सुरेश मुद्गुले,ज्योती जाधव,जायदा पठाण,वार्ड क्र. ६ साठी-रणजीत सिनारे,मायादेवी सातुरे,जनाबाई बर्डे,यांचे अर्ज दाखल झाल्याचे गणेशराव मुद्गुले यांनी सांगितले. 



तसेच किशोर पाटील, आ.कानडे - आदिक गटाचे अर्ज दाखल झाले त्यात.सरपंच पदासाठी जयश्री प्रदीप अभंग यांचा अर्ज दाखल झाला आहे. प्रभाग क्र. १ साठी - सचिन गवारे,आशा क्षीरसागर,वार्ड क्र.२ साठी- सुनील भोसले,भारती कुलधरण,आरती यादव, वार्ड क्र. ३ साठी-राजू सोनावणे,बंडू सुतार,नितीन सो. गवारे, अपलकख पठाण, प्रभाग क्र.४ साठी-राजाराम ग. गवारे,महेश ताके आशाबाई गायकवाड, अशोक जाधव,प्रभाग क्र.५ साठी सुभाष यादव,रुबिना पठाण, वनिता गायकवाड,वार्ड क्र. ६ साठी-हर्शल दांगट,शीतल भालेराव असे अर्ज दाखल झाले असे गट प्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले.

संकलन:

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111 




LightBlog

Pages