पोलिस बाॅईज असोसिएशनतर्फे पाचोऱ्यात "एक शाम शहीदो के नाम" चे आयोजन - Dainik Samtadoot

Breaking

जाहिरात

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

-----------------------------------------------------

LightBlog

24 November 2022

पोलिस बाॅईज असोसिएशनतर्फे पाचोऱ्यात "एक शाम शहीदो के नाम" चे आयोजन




मुंबईत २६/११ च्या हल्ल्यातील

 शहीदांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम


जावेद शेख पाचोरा

महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे २६ / ११ च्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पाचोरा पोलिस बाॅईज असोसिएशन व ग्रीन ॲपल्स इव्हेंट्स ॲंण्ड इंटरटेन्टमेंट यांचे तर्फे "एक शाम शहीदो के नाम" या देशभक्तीपर गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

दि. २६ नोव्हेंबर २२ रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील पोलिस कवायत मैदानावर आयोजित देशभक्तीपर गीतांचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पोलिस बाॅईज असोसिएशन व ग्रीन ॲपल्स इव्हेंट्स ॲंण्ड  इंटरटेन्टमेंट यांच्यातर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी, परिसरातील आजी,माजी सैनिक,पत्रकार बांधव, समाज बांधव परिश्रम घेत आहेत.



प्रतिनिधी जावेद शेख - पाचोरा

LightBlog

Pages