भोकर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील प्रगतशिल शेतकरी कुटूंबातील सुदाम सखाराम पटारे (वय-६२) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, एक भाऊ, भावजयी, दोन विवाहीत मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे असा परीवार आहे. कारेगांव येथील प्रगतशिल शेतकरी चंद्रकांत सखाराम पटारे यांचे ते बंधु, कारेगांव येथील डॉ.प्रविण पटारे, प्रगतशिल शेतकरी प्रदिप पटारे, सौ.अश्वीनी सतीष दरंदले यांचे ते वडील व येथील शेतकरी दादासाहेब सावळेराम व बाळासाहेब सावळेराम पटारे यांचे ते चुलत बंधू तसेच पंचक्रोषीतील श्रीक्षेत्र वरद गजानन देवस्थान विश्वस्त मंडळाचे सचीव बजरंग आण्णा दरंदले यांचे ते व्याही होत.