श्रीरामपूर प्रतिनिधी : अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे प्रणित लोकसेवा विकास आघाडी शारदीय नवराञ उत्सव कार्यकारीणी संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ मुरकुटे यांनी जाहिर केली. त्यानुसार अध्यक्षपदी रोहन डावखर, कार्याध्यक्ष म्हणून नाना पाटील तर सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांची स्वागताध्यक्ष पदावर निवड झाली.
लोकसेवा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. सदर बैठकीत शारदीय नवराञ उत्सव समिती जाहिर करण्यात आली. अध्यक्ष, कार्याध्यक्ष व स्वागताध्यक्ष व्यतिरिक्त अन्य पदाधिकारी निवडण्यात आले. यानुसार उत्सव प्रमुख गणेश सिंग राजपुत, कार्याध्यक्ष नाना पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब मुळे, प्रविण फरगडे, मनोज दिवे, विराज आंबेकर, सचिव विशाल धनवटे, ॲड्.उमेश लटमाळे, सहसचिव संजय कासलीवाल, नानासाहेब गांगड, खजिनदार संकेत संचेती, अमित कोलते, उत्सव समिती संदीप डावखर, वैभव सुरडकर, सांस्कृतिक अध्यक्ष रोहित मालकर, सौ.वैशाली सुकेकर, भगवान सोनवणे, तारक कांबळे, प्रसिद्धी प्रमुख भास्करराव खंडागळे, संजय मोरगे, इम्रान शेख, विजय पाटील, नवाब सैय्यद, प्रदीप जाधव, राजेंद्र लांडगे, स्टेज कमिटी कैलास भागवत, बापु जाधव, अंबादास पवार, सौरभ मुरकुटे, तौफीक शेख, सुनिल नेमाणे, राधु पठारे, पंकज देवकर, शाम सोनवणे, राम सोनवणे, विशेष सहकार्य जितेंद्र तोरणे, रणजित बनकर, गणेश छल्लारे, दिपक काळे, सुजित कडू, अनिल कुलकर्णी, अनिकेत शिरसाठ, शाम पुरनाळे, ज्ञानेश्वर कुमावत, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब काशिद, रामसिंग सिंधवाणी, अनिल चोरडीया, रामचंद्र कोकाटे, दत्तात्रय मोरगे, जगदीश भावसार, विजय पगारे, मधुकर व्यवहारे, कैलास बनसोडे, लालाशेठ देवी, बाळासाहेब करपे, किरण शेळके, विशाल साळुंके, महिला समिती सौ.इंदुमती डावखर, सौ.शालिनी कोलते, सौ.ताराबाई आगरकर, सौ.लताताई धनवटे, सौ.संगिता शिंदे, सौ.पल्लवी डावखर, सौ.दिपाली संचेती, सौ.सुरेखा डहाळे, श्रीमती बेबीताई शेळके, श्रीमती बेबीताई शिंदे, सौ.स्वाती थोरात, सौ.अश्विनी दिवे, सौ.अनिता सुर्यवंशी, कु. पूनम दिवे.
तसेच सल्लागार समितीत नारायणराव डावखर, सुरेश गलांडे, हिम्मतराव धुमाळ, पुंजाहरी शिंदे, भाऊसाहेब हळनोर, श्रीधर कोलते, नानासाहेब मांढरे, देवानंद अग्रवाल, बाळासाहेब कांबळे, बाळासाहेब गोराणे, सुर्यकांत डावखर, प्रमोद करंडे, वसंत देवकर, सदाशिव मुळे, बाबासाहेब लबडे, उमाकांत लोळगे, अनिल चोरडीया, नितीन खंडागळे, विजय कुऱ्हे, सतिश दळे, विशाल गायकवाड, नजीर शेख, ज्ञानदेव वर्पे, विलास गोराणे, जयंत पाटील, पोपट कणगरे, प्रकाश पांडे, कायदेविषयक सल्लागार ॲड्.सुभाष चौधरी, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, ॲड्.सुभाष जंगले, ॲड्.ऋषिकेश बोर्डे कार्यकारीणी सदस्य परिक्षित नाईक, मनोज शेळके, नदीम बागवान, राहुल कुंभकर्ण, अतुल शेळके, अमोल कदम, रोहित करंडे, सागर कांदे, अस्लम शेख यांची निवड करण्यात आली. सर्व कार्यकारीणी पदाधिकाऱ्यांचे माजी आ.भानुदास मुरकुटे, संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ मुरकुटे, भारत राष्ट्र समिती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.
संकलन : समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर- 9561174111